या दिनांन साठी.....!!
कधी होतील भिमा भेटीगाठी
भिमा घे पुन्हा जन्म तु.....
या दिनांन साठी.....!!
तुझ्या शब्दा वरती सारे हे मरणारे..!!
तुला खांद्यावरती उचलुनी धरणारे...!!
बघ जनता तुझी बा ही नऊ कोटी...!!
भिमा घे पुन्हा जन्म तु.....
या दिनांन साठी.....!!
रजंले-गांजलेले त्रासले-थकलेले
भेटीसाठी तुझ्या हे आज आतुरलेले ...!!
बघ जनता तुझी आदर्शना केली जाती
भिमा घे पुन्हा जन्म तु.....
या दिनांन साठी.....!!
0 Comments