Singer by... Vaibhav khune Music by... Milind mohite Lyrics by ... Sandeep shinde Pro.by... Devanand khune..and..jetandar nanaware Edtis by...nildhwaj maske
तेजस्वी तो चमचमनारा
लाखामध्ये एकच खरा.....
साजने भीम माझा कोहिनूर हिरा..... ।।धृ।।
जाती येतेचे - तोडून जाळे
गुलाम केले - सारे मोकळे
आई वाणी - लावून माया
संभिळले लेकरा......... ।।२।।
स्वार्था पुढे तो झुकला नाही
कर्तव्याला चुकला नाही
ऐसी करणी - लाजे धरणी
कीर्तीचा वाजे नगारा........ ।।३।।
बुध्दा पदी तो ठेऊन माथा
गार- गार सावली देऊन गेला
बोधिवृक्ष्य खाली - आम्हा मिळाला
ममतेच निर्मळ झरा........... ।।४।।
जिने संपले लाजीर वाने
माणूस बनलो भीम कृपेने
बहुजनांच्या या संदीपच्या
सुख सारे आले घरा............ ।।५।।
0 Comments