Song Details: SONG: DIKSHA BHUMILA TYA JAAU CHALA ALBUM: JAY BHIM AAMUCHA KRANTI LADHA SINGER: ADARSH SHINDE,NEHA RAJPAL MUSIC: ADARSH SHINDE LYRICS: SAGAR PAWAR MUSIC LABEL: T-SERIES
तो धम्म सोहळा पाहू चला
धनी पाहू चला
दिक्षाभूमीला त्या जाऊ चला
आधी ठरवू प्रवासाचा दिस आपुला
भीम धर्मांतराचा जगी दाखला
धम्म बुध्दाचा ज्याने हा स्विकारला
आनंद घेऊ सोहळ्यातला त्या सोहळ्यातला
सखे नागपुराला नेईन तुला
ऑक्टोंबर 14 ला आठवण येई भिमांच धर्मांतर हो बाई
शांतीदुताला जो आला शरण मार्ग हा अष्टांगिक स्विकारला
जाण्यास जीव हा आतुरला..आतुरला
दिक्षाभूमीला त्या जाऊ चला
क्रांती नवी एक घडवून गेले धम्मचक्र ते भिमरायाचे
भिमाच्या क्रांतीने बघ जोडले पान नवीन एक इतिहासाचे
समता रूपी हा पथ दावीला पथ दावीला
दीक्षाभूमीला त्या जाऊ चला
तो धम्म सोहळा पाहू चला धनी पाहू चला
दिक्षाभूमीला त्या जाऊ चला
आधी ठरवू प्रवासाचा दिस आपुला
भीम धर्मांतराचा जगी दाखला
धम्म बुध्दाचा ज्याने हा स्विकारला
आनंद घेऊ सोहळ्यातला त्या सोहळ्यातला
सखे नागपुराला नेईन तुला
तो धम्म सोहळा पाहू चला..पाहू चला
दिक्षाभूमीला त्या जाऊ चला
जाण्यास जीव हा आतुरला..आतुरला
दिक्षाभूमीला त्या जाऊ चला
0 Comments