Aamcha Master Shikavto
Singer : Kadubai KharatArtist : Anny NoiseOriginal Credits: Song - Aamcha Master ShikavtoAlbum - Pimpalacha Paan Bhimacha BalidaanSinger - Rahul Shinde,Sandeep ShindeVideo Director - Rahul ShindeMusic Director - Sonu Ajmeri, Sandeep ShindeLyrics - Sandeep Shinde
नाही शाळेत घेतल मनुवाद्यांनी महाराला
किती लाचारीच जगणं होत दलित जातीच
बाबासाहेबांच्या कृपेन सोनं झालया मातीच ... २
आज रूबाबा आलाया मांग चांभार डोहाराला ... २
आमचा मास्तर शिकवितो आज बामनाच्या पोराला
आमचा माहार संदिप आज साहेब झाला
तिथं बामन शिपाई त्याला पाणी द्यायाला ... २
हे स्वप्न भिमाचे हे स्वप्न बापाचे ... २
आज आलेया फळाला ... २
आमचा मास्तर शिकवतो आज बामनाच्या पोराला
0 Comments