“Sajan Bendre New Song Lyrics | VIP Rahan Ambedkar Song Lyrics | साजन बेंद्रे – व्ही.आय.पी. राहण आंबेडकर गीत लिरिक्स”

Buddha Bhim Songs
0

 “Sajan Bendre New Song Lyrics | VIP Rahan Ambedkar Song Lyrics | साजन बेंद्रे – व्ही.आय.पी. राहण आंबेडकर गीत लिरिक्स”

व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, 

व्हीआयपी मानसन्मान

आरं बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं ||धुु‌||


आरं भीममुळं बदलली रं जिंदगी ही खास

आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास

भारीतला सुट न भारीतला बूट अंगावरी सोनंनाणं 

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं ||१||


आरं जीर्ण चालीरीतीची चाल हि बुडवली

वाया गेली असती पिढी माझ्या भीमानं घडवली

भल्याभल्याला निवडून आनतोस करुनिया मतदान

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं ||२||


आरं आठवा जरा कालत कुणी जवळ येत नव्हती

आज गर्दीच्या-गर्दी ह्या साजन विशाल च्या भोवती

आज लाखा लाखानं घेऊन गातंय बेंद्रेच पोरगं गाणं

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं ||३||


व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, 

व्हीआयपी मानसन्मान

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default