Subscribe Us

header ads

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु - Gautama tuch mazya gurucha guru song lyrics



या मंगल प्रसंगी तुजला स्मरू 

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु 


कार्य महान आहे तुझे 

जगाने गुरु माणिले पाहिजे 

जो ना मनिल तो समझा आहे माथे फिरू 

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु 


तुझे मोठे पण अंतरी जाणिले 

म्हणून माझ्या गुरुने गुरु माणिले

का न आधी रे तुझी मी पुजा करू 

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु 


तत्व प्रणाली तुमची या हृदयाशी

धम्म अनुयायी झालो स्वताच्या खुशी 

तव चरणी आता तरू वा मरु

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु 


तुझा सेवक रामेशा जगतामधी

तव नामाचे भांडवल नकरूणी कधी 

नाही झाला अजुनी तो पोट भरू 

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु 


या मंगल प्रसंगी तुजला स्मरू 

गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु 

Post a Comment

0 Comments