Hota To Baapacha Baap Majha Bhimrao Ambedkar - होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर
HK STYLE & S.S Production Presents -
Song :- Hota To Baapacha Baap Majha Bhimrao Ambedkar
SINGER (गायक) :- Kadubai Kharat (Aai)
Lyrics (गीतकार) :- Dhamma Dhanve
Music (संगीत) :- Hiral Kamble
(DJ HK STYLE)
Producer :- Prem NandKumar Salve
C.o Producer :- Akshay Patil
Studio :- Swarlahar
Video Visual :- Sunny Salve
Thumbnail Credit - KETAN MALI (NS CREATION)
Camera Shoot By : Abhijit D Chavan And Amol Pandhare
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर
दिलाया दनका एकच भारी...२
मनुवाद्यांच्या तोंडावर
जातीवाद्यांच्या तोंडावर
हो...हो...हो...
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर ॥धृ॥
कोणापुढे मी झुकणार नाय...२
मी मोडेल पण वाकणार नाय...२
हे वाघाच पिल्लु हाय...२
कोल्हयाकुत्र्याला घाबरत नाय...२
या वाघाच्या छाव्याम्होर...२
कोणी करल नजर वर...२
हो...हो...हो...
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर ॥१॥
मी मोडेल पण वाकणार नाय...२
हे वाघाच पिल्लु हाय...२
कोल्हयाकुत्र्याला घाबरत नाय...२
या वाघाच्या छाव्याम्होर...२
कोणी करल नजर वर...२
हो...हो...हो...
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर ॥१॥
राहिला उपाशी दिवसभर...२
एका पावाच्या तुकड्यावर...२
नेता होता असा खंबीर...२
लिहीली घटना ती लवकर...२
बुद्ध धम्माच अशोक चक्र...२
लावलं तिरंग्या झेंड्यावर...२
हो...हो...हो...
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर ॥२॥
माझ्या भीमान कंबर कसुन
शिकला वर्गाच्या बाहेर बसुन
माझ्या बापानं कंबर कसुन
शिकला वर्गाच्या बाहेर बसुन
अशी कामगिरी आली दिसुन
गेली साऱ्यांच मनात ठसुन
अशी कामगिरी आली दिसुन
गेली साऱ्यांच मनात ठसुन
धम्मा धन्वे न लिहिलय गाणं
कडूमाईन गायलय खरं
हो...हो...हो...
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर ॥३॥
दिलाया दनका एकच भारी...२
मनुवाद्यांच्या तोंडावर
जातीवाद्यांच्या तोंडावर
हो...हो...हो...
होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर
0 Comments