Subscribe Us

header ads

Soniyachi Ugavali Sakaal Song Lyrics | सोनियाची उगवली सकाळ lyrics in marathi

Soniyachi Ugavali Sakaal





Song : Soniyachi Ugavali Sakaal
Singer : Anand Shinde
Music : Pralhad Shinde
Lyrics : Madhukar Ghusale
Title : Soniyachi Ugavali Sakaal


सोनियाची उगवली सकाळ 

जन्मास आले भीम बाळ  ॥धृ॥


भीमाई माता प्रसूत होता 

हर्षित झाले ते रामजी पिता 

धन्न्य झाली कुळी सकपाळ 

जन्मास आले भीम बाळ ||१||

 

तारीख चौदा एप्रिल माहे

महू गावात हे वारे वाहे 

ठेंगळे भासे आभाळ 

जन्मास आले भीम बाळ ||२||


रूप तेजस्वी चंद्रा परी ते 

झळकत होते अवनी वरी ते 

केला सुखाने प्रतिपाळ 

जन्मास आले भीम बाळ ||३||


मोठा झाला शिकला सवरला   

संदीपा मग पुढे तो ठरला

जीर्ण रूढी चा कर्जनकार 

जन्मास आले भीम बाळ ||४||


सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ

Post a Comment

0 Comments