Subscribe Us

header ads

वैशाखी पुनवेला घडला ऐसा हा इतिहास विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास

बुद्ध आले जन्मास



Singer :Anand Shinde
Lyrics : Zunjar Sakpal
Music : Pralhad Shinde

 वैशाखी पुनवेला घडला ऐसा हा इतिहास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास

प्रभात वेळी वनी लुंबिनी महामाया क्षण भर थांबूणी
शांती सुखाचे या अवनिवर जीवन ये उदियासे
शाल वृक्षाचा मोहर तो पडता फांदीला त्या धरून ओढता
निसर्गाच्या हवेत भरला धुंद नवा सुवास

प्रसूतीच्या होता वेदना, आखली मनी सौख्य साधना
पुत्र जन्मता हा तिला भासे जणू तिचे आकाश

Post a Comment

0 Comments