अशी कशी आज अशी कशी आज
अशी कशी आज इथे गर्दी दाटली
झरररररररर गाडी चालली ।।धृ।।
म्हणतो कुणी भीम आहे तो आमचा राजा ...२
सांभाळुन बसा इथे बंद करा दरवाजा ...२
डब्बा झाला फुल ...२ मंडळी उभी ठाकली
झरररररर गाडी चालली ...४ ।।१।।
इथे भिम बुद्धाचा गुंजला आहे सनारा ...२
कापती वैरी थरथरती ते नवसाला ...2
बसले पुरुष ...2 आणि माय माऊली
झरररररर गाडी चालली ...४ ।।२।।
फडके नीळा ध्वज आणि ती पंचशिला
सगळे च येत आहे दिक्षाभुमी बघण्याला
भीमानेही आज माझ्या बापानेही आज
भीमानेही आज गाडी फुकट सोडली
झरररररर गाडी चालली ...४ ।।३।।
पाहाती हे आज सारे दिक्षचा तो मैदान
घेऊनीया जाती भिमबुद्धाचे दर्शन
खरी जनार्धन ...२ खरी जनार्धन
तुम्ही माहिती दावीली
झरररररर गाडी चालली ...४ ।।४।।
अशी कशी आज अशी कशी आज
अशी कशी आज इथे गर्दी दाटली
झरररररररर गाडी चालली
0 Comments