Song: Ga Rama Dhanya tu
Singer: Prakash Patankar
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
देइ स्पूर्ति उभी राहुनी पाठी
शेण उपसायची गौरे थापायची
कधी उपाशी तर कधी शीळी पाति
फाटक्या लुघड्याच्या बांधिल्या गाठी
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
भार वाहिले दुःख साहिले
तरी भीमा ला तू कधी ना सुचविले
असता परदेशी भीम शीक्षणा साठी
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
करावी चिंता ना कधी तुम्ही माझी
शिकाव खुप खुप तुम्ही, अहो साहेब आधी
मुक्त करण्या सामाज हा नवकोटि
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
देइ स्पूर्ति उभी राहुनी पाठी
0 Comments