Subscribe Us

header ads

भीमराव एकच राजा song lyrics | Bhimrao Ekach Raja Song Lyrics

Bhimrao Ekach Raja Lyrics by Aadarsh Shinde (भीमराव एकच राजा Lyrics in marathi) is Brand new marathi song with music Composed by Aadarsh Shinde, enjoy lyrics with video



Bhimrao Ekach Raja Song 
Song: Bhimrao Ekach Raja
Singer: Adarsh Shinde
Music: Adarsh Shinde


ज्याचा रुबाब राजेशाही,
सूटाबूटात रोजच राही.

जगात गाजा वाजा,
ज्याचा जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा.. . .
जगात गाजावाजा,
भीमराव एकच राजा….

हो ओ ओ ओ….
ज्याची वाघाची होती रे चाल,
छाती कणखर निर्भिड ढाल,
ज्याची वाघाची होती रे चाल,
छाती कणखर निर्भिड ढाल,
तलवार केली त्याने हातातला पेन,
एकटाचा लढला छाती ठोकून.
वाचा फोडली मुक्या अवाजा आ आ आ…..

ज्याचा जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा…..
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा….

जातीवादयाची भागम्भाग्,
जव्हा पाण्याला लावली आग,
जातीवादयाची भागम्भाग् ,
जव्हा पाण्याला लावली आग,
क्रांतीच उठल रानी तूफान,
तूफानात् बडव्यांची.
झुकलीया मान,
काल्या रामाचा कापे दरवाजा,
आ आ आ आ आ….

जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा…..
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा….

हो ओ ओ ओ …..
बुद्धिवन्तांचा झाला आवाज,
बुद्ध धम्माचा चढविला साज,
बुद्धिवन्तांचा झाला आवाज,

बुद्ध धम्माचा चढविला साज,
आदर्श जगण्याचे झाले हे जीवन,
उत्कर्ष जीवनाचे दिले असे देन.
बुद्धिसत्व धम्मीयांचा,
राजा आ आ आ आ….

जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा…..
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा….

आ आ आ आ….
आ आ आ आ..

Post a Comment

0 Comments