माझ्या घरात भीम, माझ्या दारात भीम,माझ्या मनात जय भीम आहे
माझ्या घरात भीम, माझ्या दारात भीम, माझ्या मनात जय भीम आहे,
माझ्या घरात भीम, माझ्या दारात भीम,
माझ्या घरात भीम, माझ्या दारात भीम,
माझ्या मनात जय भीम आहे, ॥धृ॥
माझ्या घरात भीम, माझ्या दारात भीम,
माझ्या मनात जय भीम आहे,
धक धकनारा प्राण जीवाचा,धक धकनारा प्राण जीवाचा,
उरात जय भीम आहे आहे,
माझ्या घरात भीम, माझ्या दारात भीम,
माझ्या मनात जय भीम आहे,
धक धकनारा प्राण जीवाचा,धक धकनारा प्राण जीवाचा,
उरात जय भीम आहे आहे,
घरात भीम,दारात भीम,
माझ्या मनात जय भीम आहे, ॥१॥
रानाचा वाणाचा मोहर बाई ग मनाचा प्रतीक आहे,
रानाचा वाणाचा मोहर बाई ग मनाचा प्रतीक आहे,
हवा हवासा वसंत बाई ग न्यानाचा फुलोरा आहे,
अंधारी रात,केलीय मात,
अंधारी रात,केलीय मात,
सोबत जय भीम आहे,
धक धकनारा प्राण जीवाचा,धक धकनारा प्राण जीवाचा,
उरात जय भीम आहे आहे,
घरात भीम,दारात भीम,
माझ्या मनात जय भीम आहे, ॥ style="text-align: left;">
लेकरे पाखरे आसावलीत भीमाचा आशिष आहे,
लेकरे पाखरे आसावलीत भीमाचा आशिष आहे,
पर्वणी अंगानी आली या माझ्या भीमाचा वारसा आहे,
निळ्या निभीची, शान जगाची, आदर जय भीम आहे,
धक धकनारा प्राण जीवाचा,धक धकनारा प्राण जीवाचा,
उरात जय भीम आहे आहे,
घरात भीम,दारात भीम,
माझ्या मनात जय भीम आहे, ॥३॥
0 Comments