बुद्धाचा मार्ग भला
Song: Buddhacha Maarg Bhala
Album: Yogdaan Bheemach
Singer: Anand Shinde
Music Director: Harsad Shinde
Lyricist: Vinayak Pathare
Music Label: T-Series
माझ ऐकून घे ग लीला बुद्ध भीमाचा मार्ग भला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥धृ॥
Album: Yogdaan Bheemach
Singer: Anand Shinde
Music Director: Harsad Shinde
Lyricist: Vinayak Pathare
Music Label: T-Series
माझ ऐकून घे ग लीला बुद्ध भीमाचा मार्ग भला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥धृ॥
बंद कर ग वेडा विचार सदा करतेस सगडे वार
देण्या दावती तुजला हुला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥१॥
का भरतेस तू ग परडी किती मेंढ्यांची तोडलीस नरडी
बट्टा कशाला आपल्या खूळा ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥२॥
नवस मागण सगडी भूल नाही देवाची चाहूल
तिथ पापाचा हाय ग झूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥३॥
देव अंगामधी काय असती तुझी तुलाच भावल मस्ती
का अंगलाट घेतेस बला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥४॥
बकरा कोंबड्यांचा ग स्वार्थ निंबू नारळाला नाही अर्थ
मनोहरान सल्ला दिला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला ॥५॥
माझ ऐकून घे ग लीला बुद्ध भीमाचा मार्ग भला
देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला
0 Comments