Subscribe Us

header ads

Sajari Bhim Jayanti Karu – Vaishali Mhade | साजरी भीम जयंती करू lyrics

Sajari Bhim Jayanti Karu


Sajari Bhim Jayanti Karu – Vaishali Mhade | Ambedkar Jayanti

Song : Sajari Bhim Jayanti Karu
Singer : Vaishali Made
Album : Hum Bhim Ke Hain Bande
Music : Dr. Kunal Ingle
Lyrics : Rangaraj Lanjewar
Music On : Srk Music


ज्ञान पिपासू युगंधराच्या
ज्ञान पीपासु युगंधराच्या
आठवणींना स्मरू
साजरी भीम जयंती करू ॥धृ॥

राष्ट्र कोहिनर भिमरायांना सहर्ष देऊ मानवंदना
पाईक आम्ही सदैव त्यांच्या.।२। ध्येय पठी वावरू
साजरी भीम जयंती करू ॥1॥

संघटीत व्हा शिकुनी सारे प्रगती स्तव संघर्ष करा रे
प्रेरत त्यांच्या उपदेशांचा
वसा अंतरी धरू
साजरी भीम जयंती करू ॥2॥

शिल्पकार ते सविंधानाचे उद्धारक ते उपेक्षितांचे
ज्वलंत त्यांच्या राष्ट्र भक्तीची
मशाल हाती धरू
साजरी भीम जयंती करू ॥3॥

ज्ञान पीपासू युगंधराच्या
आठवणींना स्मरू
साजरी भीम जयंती करू

Post a Comment

0 Comments