भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
Song: Bhim Buddhachya Paris
Singer: Anand Shinde
Lyrics: Dnyanesh Punekar
Album: Kayada Bhimacha
Label: T-series
आनंदाच्या सोहळ्यात जणू नवरी नटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली ॥धृ॥
नित सोसून कष्ट ज्यान केल मातीचं सोन
दिन दुबळ्यांचा कैवारी सांगा आहे का कोण
युगंधरच्या कृपेन सारी काळजी मिटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली ॥१॥
वैशाखी पौर्णिमेला त्या लुंबिनीचा वनी
मायावतीला पुत्र झाला तो बुद्ध जगाचा धनी
ती शिदोरी धम्माची बहुजनान लुटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली ॥२॥
अशी भीमान केली करणी भले भलेत झुकले चरणी
साक्ष देई आकाश धारणी सदा राहील कार्य स्मरणी
गुलामीची ती तडाड अहो बेडीच तुटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली ॥३॥
आम्हा समजून जीव की प्राण दिल माणुसकीच ज्ञान
दिली दीक्षा ती बुद्धान केला प्रचार आनंदानं
हर्षदला ही ज्ञानेशा वाट मोकळी भेटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली ॥४॥

0 Comments